चालक फास्ट्रॅक बॅच

PRICE
₹299
₹699
57.22% off
Choose Currency:
Description
💡मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक (Driver) Fastrack बॅच
♦️वाहनचालक च्या बॅचमध्ये Syllabus नुसार लेखी 20 गुण व मुलाखत 10 गुणांची 100% तयारी होईल.
♦️लेखीचा खालील अभ्यासक्रम Live+Recorded Lectures च्या Formate मध्ये असेल.
♦️एक व्हिडीओ कितीही वेळा पाहता येईल.
♦️पुढील अ, ब, क या सर्व घटकांचे लेक्चर व नोट्स Batch मध्ये मिळेल.
अ) वाहनांची देखभाल व किरकोळ दुरूस्ती विषयक ज्ञान- याच्या Notes व लेक्चर मिळेल.
ब) संबंधित (मुंबई/नागपूर/औरंगाबाद) शहर व त्यालगतची महत्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती.
क) सामान्य ज्ञान
💫Batch Price : App var Course मध्ये buy वर क्लिक केल्यावर Validity नुसार असेल.
📲 अधिक माहितीसाठी Whatsapp नं. MSG करा👇 https//wa.me/+918698343312
No records found
Loading...
No test series found
₹299