हायकोर्ट मुलाखत - बेसिक माहिती
6 videos3 files

हायकोर्ट च्या शिपाई, क्लर्क व चालक च्या मुलाखतीची संपूर्ण तयारी या बॅचमध्ये करून घेतली जाईल.
♦️ मुलाखतीचे बेसिक नियम
♦️ पेहराव काय असावा?
♦️बोलताना काय काळजी घ्यावी?
♦️आत्मविश्वास कसा वाढवावा?
♦️मुलाखतीमध्ये चांगला स्कोर कसा करावा?
♦️Online Mock Interview Sessions
♦️ प्रभावी देहबोलीचा विकास कसा करावा?
वरील सर्व बाबीचा सविस्तर अभ्यास व तयारी या बॅचमध्ये करून घेतला जाईल.
अधिक माहितीसाठी 8698343312 या Whatsapp नंबरला मेसेज करा.
तांत्रिक घटक यामध्ये Cover करा

Folder
Daily Updates, Study material, PDF, Live, Tezt papers या सर्व साठी Social media Follow करा.
₹50