Combine गट क पूर्व 2026

Description

💡MPSC संयुक्त पूर्व - गट क विजयीभव बॅच २०२६

💡या बॅचमध्ये सर्व  जागा साठी उद्योग निरीक्षक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक, तलाठी अशा विविध पदांच्या निवडीसाठी आवश्यक असलेला संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली पूर्ण करून घेणार आहोत.

🏆​बॅचची मुख्य वैशिष्ट्ये:
♦️​सर्वसमावेशक अभ्यासक्रम: पूर्व परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व विषयांचे सखोल मार्गदर्शन.
♦️​लवचिक शिक्षण: आपल्या सोयीनुसार पाहण्यासाठी Recorded आणि थेट शंका निरसनासाठी Live लेक्चर्सची सोय.
♦️​प्रश्न सराव व सराव चाचण्या: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे (PYQ) विश्लेषण आणि नवनवीन Test Papers.
♦️​अभ्यास साहित्य: विषयानुसार अचूक आणि अद्ययावत PDF Notes.

🏆​परीक्षेचे स्वरूप:
ही परीक्षा OMR आधारित OFFLINE असून, आमचे नियोजन तुम्हाला तांत्रिक बाबींसह परीक्षेच्या काठिण्य पातळीचा सामना करण्यासाठी तयार करेल.
​प्रवेश सुरू आहेत!
आजच Admission करा आणि आपल्या यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाका.
'विजयीभव बॅच' - १००% यशस्वी होण्याचा संकल्प!

♦️अधिक माहिती साठी Whatsapp करा - 8698343312

 

Content

Gr C जाहिरात + PYQ

97 videos175 files

GK/GS- Samanya Dnyan

292 videos142 files
गणित - बुद्धिमत्ता (Basic + Advance)

गणित - बुद्धिमत्ता (Basic + Advance)

146 videos158 files

EBOOKS - नोट्स PDF

64 files
Follow Us:Daily Updates

Follow Us:Daily Updates

Folder

Daily Updates, Study material, PDF, Live, Tezt papers या सर्व साठी Social media Follow करा.

OMR Sheet for Print

1 file

Combine गट क पूर्व 2026

₹299₹49941% off
Have a coupon?

₹299