Foundation Batch : Combine 2026-27

Description

🖋नवीन बदललेल्या MPSC  Combine Pre & Mains Gr B & C च्या पॅटर्ननुसार पूर्व व मुख्यची संपूर्ण तयारी या बॅचमध्ये होईल..

🌎 पूर्व व मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त GS चे सर्व विषय इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी व्याकरण,RTI, RTS व इतर विषय यामध्ये शिकवले जातील.

✔️सर्व बेसिक to Advance लेक्चर्स समाविष्ट असतील. ✔️COMBINE Pre New Pattern नुसार 20 Full Test मिळतील.

✔️Mains Exam पूर्वी काही सराव पेपर upload होतील. 📝 तुमच्या वेळेनुसार अभ्यास करण्याची संधी..

📝 अभ्यासपूर्ण शिकवणी,सोप्या भाषेत सर्व घटक शिकविले आहेत. 📝 Weekly आणखी नवीन Study Material येथे Add होत राहील.

📝 नवीन Content चे Batch च्या विद्यार्थ्यांना Notification येईल. 🎥 Free Demo बघूनच प्रवेश घ्या, Fees not Refundable.

✔️Batch चा कालावधी आहे तोपर्यंतच Access असेल.. त्या कालावधीत सर्व Video पहा.

💡 बॅच Buy करण्यापूर्वी Free Demo Lectures/Notes/Test बघूनच प्रवेश घ्या.
🏆Live Sessions नसतील तेव्हा Recorded Videos पाहून Study करावा लागेल.
🚫No Refund Policy:Fees once paid for the batch are strictly non-refundable and non-transferable under any circumstances.

Content

COMBINE PRE & MAINS

480 videos319 files

MPSC Old Paper + MCQ Test

97 videos168 files

COMBINE MAINS

375 videos177 files

EBOOKS - नोट्स PDF

114 files
Follow Us:Daily Updates

Follow Us:Daily Updates

Folder

Daily Updates, Study material, PDF, Live, Tezt papers या सर्व साठी Social media Follow करा.

OMR Sheet for Print

1 file

Foundation Batch : Combine 2026-27

₹349₹49931% off
Have a coupon?

₹349