💡समाजकल्याण Fastrack बॅच 2025
खालील पदांची संपूर्ण तयारी या कोर्समध्ये होईल.
1. निरीक्षक 2. गृहपाल/अधिक्षक(जनरल/महिला) 3. लघुटंकलेखक
🏷️200 गुणांचा खालील अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट असेल.
1. मराठी 2. इंग्रजी 3. गणित - बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान
🏷️Recorded + Live Format असेल.
🎥प्रवेश घेतल्यानंतर Content मधील सर्व उजळणी लेक्चर unlock होतील, तुमच्या वेळेनुसार पाहता येईल.
🎉Daily 1 Live व 1 Recorded lecture होईल.
💡All Notes & 5 Full & 150 Topic Test pdf स्वरूपात 9673708085 या नंबरला Whatsapp ला मिळेल. (Reciept पाठवावी लागेल.)