
Description
🖋नवीन पॅटर्ननुसार आरोग्यसेवक(पुरुष /महिला) भरती 2027 ची संपूर्ण तयारी या बॅचमध्ये होईल.. ♦️200 गुणांची 100% तयारी करा.
🌎 या भरतीसाठी उपयुक्त GK चे विषय इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी व इतर विषय.
✔️मराठी, इंग्रजी व्याकरण, अंकगणित - बुद्धिमत्ता चे सर्व बेसिक to Advance लेक्चर्स 📝technical topic सुद्धा यामध्ये Cover असेल. तुमच्या वेळेनुसार अभ्यास करण्याची संधी..
📝 अभ्यासपूर्ण शिकवणी,सोप्या भाषेत सर्व घटक शिकविले आहेत. 📝 Weekly आणखी नवीन Study Material येथे Add होत राहील.
📝 नवीन Content चे Batch च्या विद्यार्थ्यांना Notification येईल.🎥 Free Demo बघूनच प्रवेश घ्या, Fees not Refundable- (Kindly note that batch fees are non-refundable, so please ensure your availability before completing registration.)
.(
Content
आरोग्यसेवक(महिला)-तांत्रिक
GK-सामान्य ज्ञान
तांत्रिक घटक - विज्ञान 80 गुण

गणित - बुद्धिमत्ता (Basic + Advance)

मराठी (व्याकरण व शब्दसंग्रह)
इंग्रजी(व्याकरण, शब्दसंग्रह)

Follow Us:Daily Updates
Folder
Daily Updates, Study material, PDF, Live, Tezt papers या सर्व साठी Social media Follow करा.
