(तांत्रिक सह सर्व 100 प्रश्नाची तयारी कमी वेळेत शेवटच्या दिवसात करा.) मुख्यसेविका/पर्यवेक्षिकेच्या 102 जागासाठी या बॅचच्या Content मध्ये पुढील विषयाचे Video Lectures समाविष्ट असतील. तुमच्या वेळेनुसार पाहता येईल. Live नंतरसुद्धा दिसतील. (प्रवेशासाठी Call करा-9673708085)
⚡इंग्रजी,मराठी,सामान्य ज्ञान,ICDS योजना व कायदे,पोषण अभियान,गणित, बुध्दीमत्ता चाचणी व अंकगणित,संगणक ज्ञान-200 गुणांची तयारी 100% येथे होईल. यामध्ये सर्व विषयाच्या तांत्रिकसह नोट्स सुद्धा मिळतील.त्या Download करून print काढता येईल.
🏮प्रवेश घेतल्यावर Whatsapp 9673708085 वर Payment Details पाठवा, मराठी, इंग्रजी GK च्या notes व मराठी, इंग्रजी च्या 20-20 Topic test तेथे मिळेल, त्या Download करून print काढता येईल.
⭐Unlimited Views- Lecture कितीही वेळा पाहता येईल.✔️Syllabus नुसार point to point teaching.
🏮Multiple Validity: Buy now वर click केल्यावर 2 महिने, 3 महिने, 5 महिने असे कालावधी उपलब्ध असतील.Validity निवडा त्यानुसार फीस असेल. तेवढ्या period साठी batch access असेल.
🏅Extra Discount साठी Use Coupon Code: OFF50
🏷️महिला व बालविकास विभागातील खालील सरळसेवा जाहिरातीतील 233 जागाची तयारीसुद्धा या बॅचमध्ये करता येईल -मराठी, इंग्रजी, GK, Math Reas चा संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट 👇(अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील (१) संरक्षण/परिविक्षा अधिकारी, लघुलेखक उच्चश्रेणी/निम्नश्रेणी, वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, वरिष्ठ/कनिष्ठ काळजी वाहक.