TAIT परीक्षा 2025 परिपूर्ण बॅच (शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी )
⭐Unlimited Views- Lecture कितीही वेळा पाहता येईल.
✔️Syllabus नुसार point to point teaching.
🏮Multiple Validity: Buy now वर click केल्यावर 3 महिने, 5 महिने, 8 महिने असे कालावधी उपलब्ध. असतील.Validity निवडा त्यानुसार फीस असेल. तेवढ्या period साठी batch access असेल.
🏅Extra Discount साठी Use Coupon Code: OFF50
🔖या बॅचमध्ये खालील Content समाविष्ट असेल.
🚨अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तीमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.
ब) बुद्धिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.
📲अधिक माहितीसाठी लगेच Call/Msg करा - 9673708085